HW News Marathi
व्हिडीओ

Kamgar hospital Worli | वरळी कामगार रुग्णालयालाच मलमपट्टीची गरज

राज्य कामगार विमा आयोगाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यानं वरळीच्या राज्य कामगार विमा (ईएसआयएस) रुग्णालयाची व इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीच्या खिडक्यांवरचे ‘पॅरापिट’ ढासळले असून त्यातून लोखंडी सळाका बाहेर आल्या आहेत. तसेच खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत.तर विशेष म्हणजे हॉस्पीटल मध्ये डॉक्टरांचाही तुटवडा आहे त्याचबरोबर औषधं आणि आवश्यक उपकरणही वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांचे हाल होत आहे. #Kamgarhospital #Worli #mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नितीन गडकरी जे काही करतात ते ‘वरून’च करतात” – Raj Thackeray

News Desk

Sanjay Raut Press conference | देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दाखवा…राऊतांचे थेट आव्हान!

Arati More

A.C लावल्यामुळे कोरोनाचा धोका खरचं वाढतो का ?

swarit