HW News Marathi
व्हिडीओ

Karuna Sharma यांना अखेर जामीन मंजूर,तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर!

करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि परळीमध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या त्यांना सूचना आहेत. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.

#KarunaSharma #DhananjayMunde #ArunMore #Parali #PankajaMunde #HwnewsMarathi #NCP #BJP #Maharashtra #Beed #Parli

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कायद्याचे राज्य नसून दादागिरी आणि दबंगशाहीचे सरकार”, Manisha Kayande यांचा Shinde सरकारला टोला

News Desk

‘Sanjay Raut यांना अटक करा’ Chandrakant Patil यांची मागणी,Raut यांचंही चोख प्रत्युत्तर!

News Desk

pankaja munde । गोपीनाथ मुंडेंना मानणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्यांचे स्वागत

swarit