HW Marathi
व्हिडीओ

केंद्राच्या आदेशानंतर हळूहळू ‘प्ले-स्टोअर’वरची ‘ती’ अॅप्स होतायत गायब | TikTok | India | Apps Ban

केंद्राच्या आदेशानंतर हळूहळू ‘प्ले-स्टोअर’वरची ‘ती’ अॅप्स होतायत गायब | TikTok | India | Apps Ban गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी केलेल्या हिंसक हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनला मोठा धक्का दिला आहे. भारत सरकारकडून चीनच्या ५९ अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीटद्वारे दिली आहे.

 

Related posts

B.G.Kolse-patil Exclusive | मुरलिधर यांच्या बदलीमागे राजकारण आहेचं…

Arati More

महाराष्ट्र में सरकार गठन को लेकर क्या बोले कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खड़गे

Gauri Tilekar

वर्षभरानंतरही एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या आठवणी ताज्या, मुंबईकरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

News Desk