HW News Marathi
व्हिडीओ

Kirit Somaiya बोलतात Uddhav Thackeray यांची पण ED चौकशी होणार…

भ्रष्टाचाराची कामं बाहेर काढणार असल्याचं सांगीतलं होत,ते सुरू ही झालयं.सांगलीत पत्रकार परिषदेत सुद्दा त्यांनी हाच मुद्दा मांडलाय.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध घोटाळ्यांप्रकरणी डिसेंबर २०२१ पर्यंत ईडी निश्‍चितपणे फास आवळेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. अनिल देशमुख, अनिल परब, सचिन वाझे, बजरंग खरमाटे, रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक ही आणि अशी एकून ११ जणांचा यादी दिवाळी पर्यंत बाहेर काढून त्याची चौकशा लावणार असल्याचं विधान त्यांनी पुन्हा एकदा केलंय

#CMOMaharashtra #KiritSomaiya #UddhavThackeray #Mahavikasaghadi #ED #CBI #Maharashtra #BJP #Shivsena #December #Team12

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जंगल में फायर नहीं, फ्लॉवर होना चाहियें”!; वन विभागाची ‘पुष्पा’ स्टाईल जाहिरात जबरदस्त चर्चेत

News Desk

सूडाच्या राजकारणामुळे गिरीश महाजन अडचणीत ? काय आहे नेमकं प्रकरण ?

News Desk

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर MangalPrabhat Lodha यांची प्रातिकिया

Seema Adhe