HW News Marathi
व्हिडीओ

Amit shah Vs Sharad Pawar | राष्ट्रवादीमध्ये फक्त शरद पवारचं शिल्लक राहतील..!

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर अमित शहांनी जोरदार पलटवार केला आहे. भाजपने जर पक्षाचं दार पूर्ण उघडलं तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय राष्ट्रवादीत कोणीच उरणार नाही अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली आहे. ‘महाजनादेश यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप रविवारी सोलापूरमध्ये झाला. यावेळी अमित शाहांनी ही टीका केली आहे.#SharadPawar #AmitShah #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याचं नामांतर होणार? Ajit Pawar म्हणाले…

News Desk

Ghatkopar मध्ये 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; 24 तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

News Desk

चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत की बँकेचा मॅनेजर? – Nitesh Rane यांचा सवाल

News Desk