HW News Marathi
व्हिडीओ

Kirit Somaiya, Manoj kotak |मनोज कोटक यांच्या उमेदवारीवर सोमय्यांची प्रतिक्रिया

बहुचर्चित अशी ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा अखेर आज सुटला आहे. भाजपने मनोज कोटक यांना उमेदवरी दिली आहे. आणि यामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन सुरु असलेल्या भाजपचे विद्यामान खासदार किरीट सोमय्या यांना तिकीट मिळणार की, नाही. या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय. या संदर्भात मनोज कोटक आणि किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या उमेदवारीवर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Ambedkar | आमची सत्ता आली तर मोहन भागवतांना तुरुंगात टाकू !

Gauri Tilekar

आपण सरकारमध्ये असल्याचा ShivSena ला विसर! – Chandrakant Patil

News Desk

Sanjay Gaikwad Buldhana Shivsena | माझ्या ३५ वर्षांच्या मेहनतीचा, सच्चा कार्यकर्त्यांचा विजय !

Gauri Tilekar