HW News Marathi
व्हिडीओ

Know Your Neta | तुमचा नेता कोण ?

भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव जर कोणता असेल तर तो म्हणजे लोकसभा निवडणुकांचा. अगदी सर्वसामान्य व्यक्ती पासुन ते उच्चभ्रूपर्यंत, सर्वच लोकं यामध्ये प्रत्यक्ष कींवा अप्रक्षरित्या सहभागी असतात. मात्र बरेचदा तो पक्ष किंवा तो नेता यांच्याबद्दल आपल्याला पुरेशी माहीती नसते आणि म्हणुनच आम्ही आमच्या शो मधुन ज्याच नाव आहे नो युअर नेता मधुन तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील नेत्यांबद्दल माहीती करुन देणार आहोत. तेव्हा जाणुन घ्या कोण आहे तुमचा नेता ‘नो युअर नेता’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Robert Vadra |काय आहे प्रकरण ? का करतेय ईडी एव्हढी चौकशी ?

News Desk

Maratha Reservation च्या मुद्द्यावरून Sanjay Raut केंद्रसरकारवर भडकले!

News Desk

खासदार शरद पवार यांची ही रेकाॅर्डब्रेक कामगिरी तुम्हांला माहितीये का ? Sharad Pawar

Arati More