HW News Marathi
व्हिडीओ

Maratha Reservation च्या मुद्द्यावरून Sanjay Raut केंद्रसरकारवर भडकले!

मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यसभेत शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत केंद्र सरकारवर भडकलेले पाहायला मिळाले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शाहू महाराज यांनी मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशात सर्वात पहिलं पाऊल त्यांनी उचलल्याचं कौतुकही राज्यसभेत राऊत यांच्या कडून झालेलं पाहायला मिळालं. तर हमारे हाथों मे हमेशा राष्ट्र के संरक्षण के लिए तलवार रही या बंदूक रही है अशा शब्दात केंद्र सरकारला ठणकावले आहे.

#SanjayRaut #NarendraModi #MarathaReservation #SambhajiRaje #Parliament #Hwnewsmarathi #RajyaSabha #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sambhaji Bhide | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कामाचं जवानांकडून कौतुक ..

Arati More

निवडणूक आयोगाने सर्व प्रभाग रचना रद्द कराव्या!, BJP ची मागणी

News Desk

Parambir Singh यांचा मोठा खुलासा, ऐकीव माहितीवर Anil Deshmukh यांच्यावर आरोप

News Desk