HW News Marathi
व्हिडीओ

सतेज पाटलांचं नशीब चमकणार ? महाराष्ट्रात कॅबिनेटची संधी मिळण्याची शक्यता?

केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर, इकडे राज्यातही हालचाली सुरु आहेत. कॅांग्रेसचे सध्याचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी संघटनात्माक पातळीवरदेखील ब-याच चर्चा केल्या. त्या चर्चेत असा एक मुद्दा उपस्थीत झाला होता ज्यामध्ये कॅांग्रेसच्या सध्याच्या दोन मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. त्या ठिकाणी नवीन दोन मंत्री येणार आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये मंत्र्यांची कामगिरी या आधारावर कॅांग्रेस पक्ष दोन मंत्र्यांना कमी करून नवीन दोन मंत्र्यांची नेमणूक करणार असल्याचं समजतय.

#SatejPatil #Kolhapur #SharadPawar #MahaVikasAghadi #Uddhavthackeray #Nanapatole #HwNewsMarathi #Congress #MaharashtraCabinet #Kolhapur

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शंभर रुपयांत दिवाळीनिमित्त शिधा संच, योजनेत गौडबंगाल – Ajit Pawar

News Desk

“महाराष्ट्राला छत्रपतींचा इतिहास इतर प्रांतांना मात्र भूगोल” – Sanjay Raut

News Desk

Sanjay Pandey यांच्या नियुक्तीवरून Kirit Somaiya यांनी उपस्थित केले प्रश्न

News Desk