HW News Marathi
व्हिडीओ

Kolhapur Ruturaj Patil | नव्या कोल्हापुरसाठी आम्हांला रुतुराज हवा.. 

सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली लढत म्हणजे कोल्हापूर दक्षिण . कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून सतेज पाटील निवडणुक लढवतील असे वाटत असताना ऐनवेळी सतेज पाटलांनी आपला पुतण्या रुतुराज पाटील याला रिंगणात उतरवले. आमचं ठरलयं पासून सुरू झालेली कोल्हापूरची ही लढत आता आमचं ठरलयं आता फक्त दक्षिण उरलयं इथपर्यंत आली आहे. महाडीक आणि पाटील या दोन गटांमध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली आहे .सतेज पाटील यांनी महाडीक घराण्याचं दुसरं नाव विश्वासघात आहे असे म्हणतं त्यांच्यावर टिका केली आहे . कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी ..#RuturajPatil #SatejPatil #KolhapurSouth #Congress #DhananjayMahadik #AamchTharlay

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विनोदापासून ते विनोदपर्यंतचा प्रवास…. | दादा कोंडके

Adil

अर्रर्रर्र… Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

News Desk

Nitesh Rane and Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील नितेश राणेंना वाचवणार ?

News Desk