HW News Marathi
व्हिडीओ

Nitesh Rane and Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील नितेश राणेंना वाचवणार ?

नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलाच्या बदल्या ओतल्या. त्यांना ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी झालीये. यासंदर्भात स्वतः चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश शेडेकर यांच्या घरच्यांची भेट घेऊन नितेश राणेंवर कारवाईच आश्वासन दिल. मात्र त्यानंतर नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये एकाच मंचावर पाहायला मिळाले. या भेटीनंतर आता चंद्रकांत पाटील यांनी अगदी यूवटर्न घेतला आहे, मी कारवाईचं आश्वासन दिले आहे , खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांच्यावर लावू असा आपण बोललो नाही , अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना दिलीये . #NiteshRane #NarayanRane #ChandrakantPatil #Kolhapur #Baramati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेची तयारी,नितेश राणे ठरले ‘कारभारी’!

News Desk

Elections2019 | मतदान केंद्रांवर तर रांगा रस्ते सूनसान

swarit

मी काही संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही- अमित ठाकरेंचा मिश्किल टोला

News Desk