HW News Marathi
व्हिडीओ

Kolhapur ST विभागानं केली Rescue टीम तयार

प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळानं स्वतःचीच रेस्क्यू फोर्स तयार केली आहे. कोल्हापूर एस टी विभागाच्या पुढाकारातून अपघातग्रस्त एसटीतील प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने एसटी महामंडळाची राज्यातील पहिली रेस्क्यू टीम झालेली आहे. एसटीच्या या रेस्क्यू फॉर्सने आज कोल्हापूरच्या भुईबावडा या घाटातील 300 फूट खोल दरीत थरारक प्रात्यक्षिक करुन दाखवले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dilip Sopal Shivsena | …म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला !

Gauri Tilekar

सोमय्यांनी 10 वर्षात ज्यांच्यावर आरोप केले, त्यांचं पुढे काय झालं?

News Desk

Budget 2023: अर्थसंकल्पावर आयएमसीची प्रतिक्रिया

News Desk