HW News Marathi
व्हिडीओ

Sameer Wankhede याचं वैयक्तिक आयुष्य आणि ड्रग्जचा काय संबंध? Kranti Redkar भडकल्या

क्रांती रेडकर यांना जेव्हा पत्रकार नवाब मलिक करत असलेल्या आरोपांविषयी विचारू लागले तेव्हा त्या चिडल्या. आमच्यावर अकारण रोज आरोप केले जात आहेत. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली होती त्यामुळेच आता नवाब मलिक हे समीर वानखेडेंवर आणि आम्हा कुटुंबीयावर आरोप करत आहेत असंही क्रांती म्हणाली. शिवाय तिने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

#NawabMalik #SameerWankhede #RamdasAthawale #KrantiRedkar #NCB #NCP #RPI #BJP #Dalit #ScheduledCaste #HwNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन ? कोरोनाचा धोका वाढला

News Desk

पंतप्रधान मोदींना थेट भिडणारे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर असणारे नाना पटोले आहेत तरी कोण?

News Desk

माझ्या आठवणीतली दिवाळी | Aastad Kale

News Desk