HW News Marathi
व्हिडीओ

Kumbh Mela 2019 | ४ कोटी भाविकांनी कुंभ स्नान केल्याचा अंदाज

हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा उत्सव असलेला कुंभ मेळा प्रयागराज येथे सुरु आहे. जगातला सर्वात मोठा मेळा म्हणून कुंभ मेळा ओळखला जातो. सोमवारी कुंभ मेळ्यात २ रे शाही स्नान पार पडले. आतापर्यंत ४ कोटी भाविकांनी कुंभ स्नान केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर यावर्षी कुंभ मेळ्यात जवळपास १५ कोटी भाविक भेट देणार असल्याचा अंदाज आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर एक वेळच जेवण मिळणार नाही; Jitendra Awhad यांच मोठं विधान

News Desk

Prakash Ambedkar यांनी शब्द जपून वापरावे – Sanjay Raut

News Desk

“शिवसेनेला आई मानता मग…”; Sanjay Gaikwad यांची पुन्हा जीभ घसरली

News Desk