HW News Marathi
व्हिडीओ

Kumbh Mela 2019 | पहा कुंभमेळ्याचे मनमोहक दृश्य

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा २०१९ ची सुरुवात झाली आहे. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमस्थळी १५ जानेवारीला पहीले शाहीस्नान झाले. नागा साधू आणि नंतर इतर आखाड्यांचे साधू-संत याठीकाणी दाखल झाले आहेत. ३ मार्चपर्यंत कुंभ मेळा चालणार आहे. यादरम्यान देशभरातून १५ कोटी भाविक याठीकाणी भेट देणार असल्याचा अंदाज आहे. कुंभ मळ्यातील रात्रीच्या वेळेतील ही आहेत काही नयनरम्य दृश्य.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुषमा अंधारेंची नारायण राणेंवर खोचक टीका

News Desk

मराठी राबडीदेवी म्हणत Rashmi Thackeray यांच्यावर भाजपची आक्षेपार्ह टीका!;राजकारणाचा स्टार का घसरतोय?

News Desk

Ahmednagar चे ‘अहिल्यानगर’ नामांतर करण्याच्या मागणीवर Ajit Pawar यांचं उत्तर!

News Desk