HW News Marathi
व्हिडीओ

पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या बुवाला बेड्या ! प्रकरण नेमकं काय ?

घरात झालेल्या वादावरुन एका 85 वर्षीय वृद्धाने 80 वर्षीय त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आता अखेर आपल्या वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपीचं नाव गजानन बुवा चिकणकर असं आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी गजानन बुवा याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. याच मागणीमुळे पोलिसांवरील सामाजिक दबाव वाढला होता. अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सु मोटोने गुन्हा दाखल केला. तसेच एक पथक आळंदीला रवाना झाले . त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपी गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या आहेत

#DomesticViolence #Maharashtra #Kalyan #GajananBuwa #GajananBuwaChikankar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधिमंडळ परिसरातील धक्काबुक्कीनंतर आमदार Mahesh Shinde यांची प्रतिक्रिया

News Desk

Republic Day | संविधान निर्मितीचा रंजक इतिहास

Atul Chavan

Ranjitsinh Naik Nimbalkar On NCP | राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात..

Arati More