HW Marathi
व्हिडीओ

Kyasanur Forest Disease | कोरोनानंतर आता महाराष्ट्रावर माकडतापाचं संकट, काय आहे माकडताप?

जगभरात कोरोना व्हायरसने थैंमान घातले आहे. चीन मधील वुहानप्रांतातून सुरुवात झालेल्या या विषाणूच्या संसर्गाने जवळजवळ ४००० हून अधिकांनी प्राण गमावले आहे. असं म्हणतात ना की एका रोगाची लागण झाली की त्यात भर ही पडतच असते. अगदी तसंच काहा झाले आहे..कोरोना पाठोपाठ आता माकडतापाने मृत्यू झाल्याची बातमीही ऐकू येतेय…बांदा दशक्रोशीत माकडतापाने काल (१८ मार्च) ४५ वर्षाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला..कोरोना माहित होताच पण नेमकी तुम्हाला प्रश्न पडला असेल की माकडताप म्हणजे काय…जाणुन घेऊयात थोडक्यात की माकडताप म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कुठुन झाली..

Related posts

Sharad Pawar and RSS | शरद पवारांचे RSSवरचं प्रेम …

News Desk

मुंबईतील समुद्र किनारी एकवटले पर्यावरण प्रेमी,विठ्ठल कामतही झाले साहभागी

News Desk

Narendra Modi-Sharad Pawar | दिल्लीत राज्यातील स्थितीबाबत मोदी- पवारांमध्ये चर्चा

Gauri Tilekar