HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane आणि Rane कुटुंबीयांची तब्बल ईतकी संपत्ती!

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं एक विधान त्यांना चांगलच भोवलं,राणेंना अटक करण्यात आली,जामीनही मिळाला मात्र राणे दिवसभर चर्चेच राहिले.आता राणे-शिवसेनेमधला संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला.राणेंच्या वक्तव्यावर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करताना त्यांना अटक केली होती. आणि याच मुद्यावर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाची कार्यालये फोडण्यात आली, आंदोलने देखील करण्यात आली.आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली होती. मात्र या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो नारायण राणे कोण आहेत, त्यांची कारकीर्द काय आहे त्यांची संपत्ती किती आहे. असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होता. तेच आपण आज जाणून घेणार आहोत.”

#NarayanRane #NiteshRane #UddhavThackeray #Shivsena #NileshRane #Hwnewsmartahi #Maharashtra #BJP #Shivsena #NiteshRaneVsShivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ashok Chavhan | का फाडले अशोक चव्हाण यांनी आपलेच पोस्टर ?

swarit

Anil Deshmukh यांची दिवाळी तुरुंगात! जामीनाची शक्यता नाहीच

News Desk

Republic Day |संविधान जागृती अभियान

News Desk