HW News Marathi
व्हिडीओ

Drink and Drive केल्यास वाहनाचा परवाना होणार रद्द

ड्रिंक अँड ड्राइव्ह करून वाहने चालवनाऱ्यांवर धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने कठोर कारवाई केली जात आहे. दारू पिऊन वाहन चालवताना आढळून आल्यास खटले दाखल करून वाहन परवाना रद्द करण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता ड्रिंक अँड ड्राईव्ह करून वाहने चालवणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

#Dhule #DrinkAndDrive #NitinGadkari #DhulePolice #PravinKumarPatil #RTO #BJP #RoadSafety #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“थोडी तरी लाज बाळगा…”; Deepak Kesarkar यांनी Narayan Rane यांना का झापलं?

News Desk

Online instant loan app: आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद, मुंबई सायबर गुन्हे शाखेची कारवाई

News Desk

मी एंटरटेनर नाही….; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

News Desk