HW Marathi
व्हिडीओ

दारूच्या ’होम डिलिवरीसाठी’ लायसन्स कसं मिळवायचं ? | Liquor | Maharashtra | Home Delivery


महाराष्ट्र सरकारनं घरपोच दारू विक्रीला परवानगी दिली. काही दिवसांपूर्वी केंद्रानं दारू विकण्यास परवानगी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. यातून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला.हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारनं यावर नामी उपाय शोधलाय. दारू घरपोच देण्यास विक्रेत्यांना परवानगी दिलीय. मात्र, यासाठी काही अटीही सरकारनं ठेवल्यात.

Related posts

आपल्या कलेतून सामाजिक जाणिवा जपणारा एक अवलिया कलाकार

News Desk

NCP- Ranjitsinh Mohite patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा हट्ट राष्ट्रवादी पुरवणार का ?

Arati More

Kamgar hospital Worli | वरळी कामगार रुग्णालयालाच मलमपट्टीची गरज

Atul Chavan