HW News Marathi
व्हिडीओ

Dr.Amol Kolhe in Pune | “शिवाजी फक्त नाव असून चालत नाही”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्वागताचा मेळावा जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे झाला.डॉ. अमोल कोल्हे यांचेही भाषण झाले. मी अनेकदा राजकीय सभांना हजेरी लावली आहे, पण माझ्या स्वागत मेळाव्याला इतकी मोठी गर्दी होईल, असे वाटले नव्हते. पण आज माझ्या लोकांना हे पटले आहे की, आमच्या मुलाचे भविष्य योग्य माणसांच्या हातात आहे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे माझ्यावर टीका करणाऱ्यांची संस्कृती आणि माझी संस्कृती यांच्यात मोठा फरक आहे. मी छत्रपतींच्या भूमीतून आहे. या भूमीने मला थोरा-मोठ्यांचा आदर करायला शिकवले आहे. माझ्यापेक्षा मोठी व्यक्ती तोल सोडून माझ्यावर टीका करत असेल, तरी मी त्यांच्यावर त्यांच्या भाषेत टीका करणार नाही, असेही ते म्हणाले. #AmolKolhe #NCP #ShivajiraoPatil #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shrinivas Patil Satara | साताऱ्याच्या श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ

Gauri Tilekar

“गर्व से कहो हम हिंदू है” Shivsena भवनासमोर पोस्टरबाजी करत MNS ने सेनेला डिवचलं

News Desk

Amol Kolhe,Shivajirao Patil | शिरूर सोडलं तर बाहेर कोणी ओळखत का?सक्तीच्या विश्रांतीचा आनंद घ्या..!

Arati More