HW News Marathi
व्हिडीओ

Lokmanya Tilak Terminus | शालिमार एक्सप्रेसमध्ये सापडली स्फोटकं

आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शालिमार एक्स्प्रेस यार्डात पोहोचली तेव्हा साफसफाईच्या दरम्यान स्फोटक पदार्थ सापडले यामध्ये जिलेटीनच्या ५ कांड्या, स्फोटक, वायर, बॅटरी अश्या बॉम्ब बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू सापडल्यामुळे याठीकाणी एकच खळबळ उडाली होती. या स्फोटक पदार्थांचा आगीशी संपर्क आला असता तर मोठी हानी होण्याची शक्यता होती. मात्र सफाइ कर्मचाऱ्यांनी लगेच आरपीएफला कळवले व घटनास्थळी जीआरपीएफ, आरपीएफ रेल्वे पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा करून बॉम्ब शोधक पथकला पाचारण केले. #RPF #Kurla #shalimarexpress #exlposives #lokmanyatilakterminus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NewYear2019 : A cup of smile उपक्रमातून तरुणाईने केले पोलिसांचे कौतुक

News Desk

OBC Reservation च्या मुद्यावरून पुन्हा राजकीय वातावरण तापलं!

News Desk

Devendra Fadnavis And Raju shetti |म्हणुन मुख्यमंत्र्यांना घसा फोडावा लागतो ..!

Arati More