HW News Marathi
व्हिडीओ

#LoksabhaElection2019 Congress- Mohan Joshi pune | २०१९ ला बापटांचा पराभव निश्चित !

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फूंकले आहे. सर्व पक्षांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. प्रचारदौरे सुरू झाले आहे. महाराष्ट्रात चार ते पाच मतदारसंघ विशेष चर्चेत राहीले आहे. त्यापैकी मावळ,शिरुर, पुणे इत्यादी. पुण्यातून कॉंग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात उतरले आहे तर भाजपकडून अनूभवी नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.मोहन जोशी यांच्याशी खास बातचित केली आहे आमची राजकीय प्रतिनीधी आरती मोरे हीने. #Loksabha2019 #Pune #MohanJoshi #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भविष्यात प्रत्येक रेल्वे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने आंदोलन होईल”- Jitendra Awhad

News Desk

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी काय दिलं उत्तर?

News Desk

OBC राजकीय आरक्षणावरून संसदेतलं वातावरण तापलं! Supriya Sule आणि Pritam Munde यांचं भाषण

News Desk