HW News Marathi
व्हिडीओ

Madha- Atul Khupse vs Sanjay Shinde | माढ्यामध्ये राजकीय वैमनस्यातून जाळपोळ आणि मारहाण ?

काल दुपारी उपळवाटे येथे प्रहार संघटनेचे पदाधिकारी अतुल खूपसे यांच्या वस्तीवर जाऊन काही जणांनी जाळपोळ केली. तसेच तिथे राहणाऱ्या मजुरांना मारहाणही केली. हा सर्व प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आसल्याचा दावा खूपसे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाचा प्रचार केल्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वस्तीवर हल्ला केला असल्याचा आरोप खुपसे यांनी केला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार शेतीच्या वादातून झाल्याचा दावा टेम्भूर्णी पोलिसांनी केला आहे. तसेच दोन्ही बाजूच्या फिर्यादी घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले आहे. #madha #SanjayShinde #NCP #Prahar #AtulKhupse

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नो वाटा, नो घाटा ! संपूर्ण ५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री” संजय राऊतांच्या टायमिंगची चर्चा

News Desk

महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा हल्ला,बोट तुटली! Raj Thackeray यांचा गंभीर इशारा!

News Desk

‘राज ठाकरेंची माफी मागा’ मनसेच्या खळखट्याकनंतर अ‌ॅमेझॉनची माघार!

News Desk