HW News Marathi
व्हिडीओ

Madha- Ranjitsinh Naik-Nimbalkar | रणजितसिंह नाईक-निंबाळकर आहेत कोण ?

भाजपचा माढ्यातील उमेदवार कोण हे अखेर स्पष्ट झालं आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच भाजपचे माढ्यातील अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. माढ्यात आता भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे असा सामना रंगणार आहे.पण हे रणजितसिंह नाईक निंबाळकर नेमके आहेत तरी कोण ? #Madha #RanjitsinhNaikNimbalkar #SharadPawar #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी “सेफ्टी सेन्सर”

News Desk

NCP च्या नेत्या आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील याचिकाकर्त्या सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

Seema Adhe

Gulabrao Patil Shivsena | शिवसेनेने विद्यमान आमदारांनाच एबी फॉर्म दिले आहेत !

Gauri Tilekar