HW News Marathi
व्हिडीओ

भाजपला धक्के पे धक्का, घटक पक्षाचा मोठा नेता शरद पवारांना का भेटला ?

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने भाजपला जोरदार हादरा दिला. या धक्क्यातून भाजप सावरत नाही तेच आता एका मित्र पक्षाने झटका दिला आहे. भाजपच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट घेतली आहे. महादेव जानकर यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या 3 डिसेंबर रोजी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकीकडे जानकर-पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले असताना आता यावर जानकर यांनी स्वतः ‘सरकारनामा’शी बोलताना याबाबतचा खुलासा केला आहे. जानकर यावेळी नेमके काय म्हणाले ? पाहूया

#SharadPawar #MahadevJankar #DevendraFadnavis #AjitPawar #BJP #NCP #Maharashtra #MahaVikasAghadi #PankajaMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी आकडेवारी पहावी आणि हिशोब करावं; Praful Patel यांचा टोला

News Desk

महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’साठी भाजप पुन्हा आक्रमक,काँग्रेसकडून सावधानतेचा सूचक इशारा

News Desk

स्पेशल टीमची नेमणूक करा; Raigad मध्ये संशयास्पद बोट आढळल्यानंतर Aditi Tatkare यांची मागणी

News Desk