HW News Marathi
व्हिडीओ

Mahalakshi Express Rescue Operation | महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्याखाली ..

कल्याण, बदलापूरसह अंबरनाथ परिसरात मध्य रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे वांगणी येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली असून २ फूट पाणी ट्रॅकवर साचले आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून आतापर्यंत 500 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले असून एक्स्प्रेसमध्ये आता ७०० प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली आहे. एनडीआरएफ प्रवाशांना बचावण्याचे काम युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. ही एक्स्प्रेस काल (२६ जुलै)पासून १० वाजेपासून अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी अडकले आहेत. #OperationMahalakshmi #AshokChavan #Prakash Aambedkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक Avinash Bhosale यांना न्यायालयाचा मोठा धक्का!

News Desk

“ज्योतिषाला काय विचारताय? तुमचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसलेत”, Uddhav Thackeray यांची तुफान फटकेबाजी

News Desk

“लोकशाहीमध्ये बिनविरोध ही संकल्पना बसत नाही”; राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा टोला

News Desk