HW News Marathi
व्हिडीओ

“ST विलीनीकरणाची मागणी उद्या सभागृहात करणार”; Chandrakant Patil यांचं सरकारला आव्हान

गेल्या ३ महिन्यापासून स्त कर्मचारी St महामंडळाच विलीनीकरण राज्य शासनात करा अशी मागणी करत आहे मात्र अद्यापही त्यांची ही मागणी पूर्ण झालेली नाही. राज्य सरकारने तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांनी देखील वारंवार स्पष्ट केलं आहे की विलीनीकरण शक्य नाही. मात्र कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. तर भाजप ने ही मागणी असा धरून ठेवली. aahe udya सभागृह विलीनीकरण ह्या मुद्यावरून गजराने आहे भाजप ही मागणी लावून धरणार असे अस भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी hw मराठी शी बोलताना म्हटलं आहे

#ChandrakantPatil #STBus #BJP #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलढाण्याच्या सभेत भाषण थांबवत संतापले राहुल गांधी

Chetan Kirdat

Chetan Tupe NCP Pune | भ्रष्टाचाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला !

Gauri Tilekar

मविआला धक्का देत कोकणात भाजपचा पहिला विजय

Manasi Devkar