HW News Marathi
व्हिडीओ

“नरेंद्र मोदींची उंची एव्हरेस्टपेक्षा मोठी”- Sudhir Mungantiwar

पशुधनाचे नुकसान होते त्याच्या नुकसान भरपाई मध्ये चौपट वाढ केली शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल देखील आपण कायदा करतो आहे वणावर असलेले अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न कोणाचीही सुरक्षा काढताना याचा सरकारशी संबंध नसतो त्याची एक समिती असते आणि ती समिती मूल्यांकन करते, राजकारणाशी या सुरक्षेचा काही संबंध नाही

#SudhirMungantiwar #NarendraModi #BJP #ShivSena #BMC #UddhavThackeray #RutujaLatke #Andheri #Bypoll #MurjiPatel #BJP #AadityaThackeray #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा गांधी आणि महिला सक्षमीकरण, असा आहे राष्ट्रपित्याच्या कल्पनेतील आदर्श समाज

News Desk

Sudhir Mungantiwar Vs Sanjay Raut | ‘मी सेनेला राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली नाही’

Arati More

सभा घेण्याचा अधिकार सर्वांना फक्त..; उद्या होणाऱ्या सभेवर Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

News Desk