HW News Marathi
व्हिडीओ

सभा घेण्याचा अधिकार सर्वांना फक्त..; उद्या होणाऱ्या सभेवर Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

मध्यांनशी बोलतांना जलील म्हणले, “राज ठाकरे यांची इथे सभा होणार आहे, मी त्यांना एवढच सांगू इच्छितो की १ तारखेला तुमची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु, यामधून एक चांगला संदेश जाईल.” असं म्हणत जलील यांनी या इफ्तार पार्टीत सहभागी होण्याचं राज ठाकरे यांना आमंत्रण दिलं.

#SharadPawar #AjitPawar #RajThackeray #MNS #NCP #HanumanChalisa #Loudspeaker #Azaan #Aurangabad #HinduMuslim #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ravikant Tupkar कुठे आहेत? घरासमोर पोलीस बंदोबस्त

Manasi Devkar

मुंबईच्या म्हाडा कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण

Chetan Kirdat

मराठा आरक्षण व मराठा समाजाची सर्वांगीण उन्नती पाहणारा नेता आज आपल्यात नाहीये – Pravin Darekar

News Desk