HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Cabinet Expansion | जाणून घ्या नव्या १३ मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी

गेल्या अनेक दीवसांपासून ज्या गोष्टीची चर्चा सुरु होती असा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (१६ जून) राजभवनावर पार पडलाय या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी १३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात पहिली शपथ घेण्याचा मान राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाला आहे. #MaharashtraCabinetExpansion #RadhakrishnaVikhePatil #JayduttKshirsagar #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…जे पैसे दिलेत ते Maharashtra च्या हक्काचे! – Ajit Pawar

News Desk

अन् चोराने चक्क ShivSena जिल्हाप्रमुखाच्याच खिशातून 50 हजार रुपये केले ‘लंपास’

News Desk

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस भाजप अटीतटीची लढत

News Desk