HW News Marathi
व्हिडीओ

आमच्याकडेही मालमसाला आहे, लक्षात असू द्या ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत घेतली. या मुलाखतीत चंद्रकांत पाटलांच्या शरद पवारांवरील टिकेपासून त्याचप्रमाणे महाविकासआघाडीच्या कामकाजापासून मुंबई मनपा निवडणुकीसाठी विरोधकांकडून देण्यात आलेल्या आव्हानांपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर घणाघात केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या याच विशेष मुलाखतीतील हे काही ठळक मुद्दे नक्की पहा

#UddhavThackeray #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #SharadPawar #ChandrakantPatil #Maharashtra #BJP #AtulBhatkhalkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंनी ‘धोतर’ म्हणत केला राज्यपालांचा उल्लेख

News Desk

“३० वर्षांपर्यंत खड्डे होणार नाहीत असे रस्ते मुंबईत बनवणार”: Devendra Fadnavis

News Desk

राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो – Amit Thackeray

News Desk