HW News Marathi
व्हिडीओ

“शिवभोजन थाळी बंद होणार नाही, पण…”, Devendra Fadnavis यांचं महत्त्वाचं विधान

राज्यातील सत्तातरानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) – देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती. यानंतर शिवभोजन थाळी (Shiv bhojan Thali) बंद करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता ठाकरे सरकारच्या काळात सुरु झालेली शिवभोजन थाळीची योजना सुरुच राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #Shiv #Bhojan #Thali #BJP #ShivSena #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यायालयाच्या निर्णयाचे हमसफर ट्रस्टने जल्लोषात केले स्वागत !

News Desk

“सत्तासंघर्षाचा निकाल किमान 5 वर्ष लागण्याची शक्यता नाही”- Bharat Gogawale

News Desk

कुटुंबाला ACB ची नोटीस आल्यानंतर Rajan Salvi भावुक

News Desk