HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्राच्या ‘लालपरी’ची व्यथा; शासन आदेशानंतरही नाराज ST कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

लाल परी या नावाने प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील निमशासकीय बससेवा अर्थात ST सोमवारी राज्यातील रस्त्यांवर कुठेही धावली नाही. कारण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांनी गेल्या काही काळापासून सुरू केलेला आपला संप अधिक तीव्र केलाय. यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झालेत मात्र त्याहून कित्येक पटींनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहन केलाय. आता त्यांचा उद्रेक झालाय. MSRTC कामगार संघटनेने जाहीर केलं की रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून एकाही डेपोतून एकही बस सोडली जाणार नाही. आणि त्यानंतर कालपासून सुरू झालेला हा तीव्र संप अद्यापही सुरू आहे. अहवालानुसार, सोमवारी MSRTC पैकी 92% कर्मचारी त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संपावर गेलेत.

#STBus #STEmployeesStrike #STEmployee #ThackerayGovernment #UddhavThackeray #AnilParab #MaharashtraPolitics #LalPari

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांना मिळालेला न्याय Nawab Malik आणि Anil Deshmukh यांनाही मिळावा – Supriya Sule

News Desk

उस्मानाबादेत लाचखाऊंचा सुळसुळाट!; एकाच आठवड्यात २ अधिकाऱ्यांवर कारवाई

News Desk

OIC conference and India | OIC मधील भारताचं जाण योग्य ?

News Desk