HW News Marathi
व्हिडीओ

माहुल प्रकल्पग्रस्त धडकणार मंत्रालयावर

मुंबईतील विविध विकास प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या जवळपास ३०,००० लोकांना माहुलमधील म्हाडा कॉलनीमध्ये शासनाने पुनर्वासित केले आहे. माहुलमधील या वसाहतीभोवती १६ रासायनिक कारखाने असल्यामुळे येथील हवा अत्यंत प्रदूषित आहे. त्यामुळे मेधा पाटकर यांचा नेतृत्वाखाली आज महूलवासीयांनी कर्णक बंदर ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढला आहे.या प्रकल्पग्रस्तांनी २८ ऑक्टोबर २०१८ पासून माहुलमधील आपले घर सोडून विद्याविहार येथील फुटपाथवर राहून “जीवन बचाओ आंदोलन” सुरू केले आहे या आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ समाजसेविका मेधताई पाटकर करत आहेत. आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याशी ही बातचीत……

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच बॅनरबाजी; ‘भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?’

Manasi Devkar

“तुम्ही ‘ते’ खून कसे पचवलेत? सांगा ना”; Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना सवाल

News Desk

Ajit Pawar यांच्या टीकेला केसरकरांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

News Desk