HW News Marathi
व्हिडीओ

अमरावतीत ‘मै झुकेंगा नही’ ची बॅनरबाजी; Ravi Rana यांच्याविरोधात Bacchu Kadu आपली भूमिका मांडणार

मंगळवारी अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते अमरावती शहरात आले. यावेळी अमरावतीच्या नेहरू मैदानामध्ये ‘मै झुकेंगा नही’चे बॅनर सभेच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच मुख्य बॅनरवर हातोडा आणि ‘मै झुकेगा नही’ असं लिहिण्यात आलंय. याच ठिकाणी सर्व कार्यकर्ते या प्रकरणातील पुढील भूमिका ठरवणार असल्यामुळे सर्वांचंच लक्ष याकडे लागलंय.

#BacchuKadu #RaviRana #Prahar #EknathShinde #DevendraFadnavis #Amravati #JhukegaNahi #Banner #BJP #BalasahebanchiShivsena #Politics #MarathiNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | शिवाजी पार्कमधील जॉगिंग ग्रुपचे अनोखे मतदान

Atul Chavan

“संभाजी ब्रिगेड एक लढाऊ संघटना आहे”- Ambadas Danve

News Desk

Exit Polls 2019 | एक्झिट पोलवर विरोधकांचा निशाना, २३ मे चे निकाल वेगळे असतील !

News Desk