HW News Marathi
व्हिडीओ

माल्ल्याला भारतात आणले जाणार

भारतीय बँकांना सुमारे ९ हजार कोटींचा चुना लावून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या मद्यसम्राट उद्योगपती विजय माल्ल्याला भारतात आणले जाणार आहे. यासंदर्भात लंडन न्यायालय सोमवारी त्याच्या प्रत्यर्पणावर मंजुरी दीली आहे. विजय मल्ल्याला भारताकडे सोपवावं अशी विनंती केंद्र सरकारने लंडन न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने निकाल देत माल्याला भारतात आणण्याला मंजुरी दीली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उपकार समजा, शिवसेनेची साथ मिळाली, नाहीतर….” – Arvind Sawant

News Desk

शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यावे; Sanjay Raut यांचा विरोधकांना इशारा

News Desk

“नेते येतात, वोट मागतात नि निघून जातात, पण आमचं काय?”, मुंबईतलं धक्कादायक वास्तव

Manasi Devkar