HW News Marathi
व्हिडीओ

Mamta Vs CBI | मोदी सरकार ममतांच्या विरोधात केंद्रीय संस्थांचा वापर करीत आहे ?

केंद्र आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असले की यांच्यात वाद हे नेहमीच होत राहतात. पण सध्या मोदी सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वादामूळे संपुर्ण पश्चिम बंगालमध्ये मोठे घमासान सुरु झाले आहे. आणि त्याचे पडसाद संपुर्ण देशभर उमटतांना दिसत आहे. ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार मधील वाद आता शिगेला पोहचलाय. ममता बॅनर्जी या मोदी सरकार आणि सीबीआय विरोधात धरणे आंदोलनाला बसल्या आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं Sanjay Raut यांचा इशारा

News Desk

तुम्ही तर राजकारण करत नाही ना? राज्यपालांचा प्रश्न…

News Desk

आमच्यात दुध-साखरेची गोडी! #MVA सरकारबाबत Aaditya Thackeray यांचं विधान

News Desk