HW News Marathi
व्हिडीओ

Mandeshi Festival ।मुंबईत अनुभवा माणदेशी झलक

मुंबईमध्ये गुरुवारपासून (३ जानेवारी) माणदेशी मोहत्सवाला सुरुवात झाली आहे. रवींद्रनाट्य मंदिर परिसरात भरविण्यात आलेल्या या मोहत्सवामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक महिला उद्योजकांनी आपले स्टॉल लावलेले आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांसह सातारा आणि माण तालुक्यातील खासियत असलेल्या अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या मोह्त्सवातील प्रत्येक वस्तू आणि खाद्य पदार्थ मुंबईकरांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहेत. महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. याठिकाणी प्रवेश करताच सजावटी मुळे ग्रामीण भागात आल्यासारखे वाटल्याशिवाय रहात नाही. आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी घेतलेला या मोह्त्सवाचा खास आढावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाभकासआघाडीचं निजामशाही सरकार! शेतकऱ्यांवरून Gopichand Padalkar पुन्हा आक्रमक

News Desk

जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा; विनयभंगाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

Chetan Kirdat

दिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकणार ‘साडे तीन शक्तीपीठ’चा देखावा

Manasi Devkar