HW News Marathi
व्हिडीओ

Mandeshi Foundation संस्थापिका चेतना सिंन्हा यांची खास मुलाखत

माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांनी साताऱ्यातील माण सारख्या दुष्काळी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे खूप मोठे काम केले आहे. माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो महिलांना रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे आज लिहिता वाचता न येणाऱ्या महिलासुद्धा पुढे येऊन हिंमतीने आपला व्यवसाय करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच मुंबईमध्ये माणदेशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यादरम्यान हजारो माणदेशी महिला आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू घेऊन मुंबईत दाखल झाल्या होत्या. चेतना सिन्हा यांनी सांगितला आहे माणदेशी फाउंडेशनच्या उभारणीचा आपला प्रवास…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray | मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सोडले ‘हे’ पद

Gauri Tilekar

…आईला दान-धर्मासाठी काही पैसे दिले!, Yashwant Jadhav च्या डायरीवर Raut यांची प्रतिक्रिया

News Desk

उदयनराजे भोसलेंचा ‘हा’ धक्का भाजप आणि महाविकासआघाडीला सहन होणार का?

News Desk