HW News Marathi
व्हिडीओ

Maneka Gandhi | माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला !

भाजप खासदार मेनका गांधी यांनी मुस्लिमांना प्रचारादरम्यान उघडउघड धमकी देत असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या एका वक्तव्यांनंतर मेनका गांधी यांच्यावर चहूबाजूने टिकेची झोडं उठली होती. यानंतर आज त्यांनी आपल्या त्या वक्तव्यावर सफाई दीली आहे. माझ्या वक्तव्याचा विर्पयास केला गेला आहे. असं म्हणत त्यांनी आपल्या आइटी सेलवरही नाराजी व्यक्त केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही” – ऊर्जामंत्री Nitin Raut

News Desk

Chagan Bhujbal attacks modi | छगन भुजबळ यांचा मोदींवर प्रहार..!

News Desk

स्पेशल टीमची नेमणूक करा; Raigad मध्ये संशयास्पद बोट आढळल्यानंतर Aditi Tatkare यांची मागणी

News Desk