HW News Marathi
व्हिडीओ

‘सिरम’ला भेट देण्यासाठी पंतप्रधानांचा पुणे दौरा, मराठा समाजाने काय दिला इशारा ?

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. त्याचाच भाग असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी कोविडशिल्ड ही लस अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने अडवण्याचा एल्गार करण्यात आला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोके मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी हा इशारा दिला आहे.
#NarendraModi #SII #MarathaMorcha #Covishield #Maharashtra #Pune #OxfordUniversity #SerumInstitute
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओला-उबेर कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

swarit

Raj Thackeray ED Case | ‘त्या’ स्वायत्त संस्था नव्हे भाजपच्या कार्यकर्त्या !

Gauri Tilekar

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात असताना ही आदिवासी बांधव मुख्य प्रवाहापासून वंचित?

News Desk