HW News Marathi
व्हिडीओ

मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार विलंब करतय का ?

काहीही झालं तरी मराठ्यांना आरक्षण देणारचं असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत महाराष्ट्रभरात ५८ मोर्चे काढण्यात आले. तर ३७ मराठा तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार विलंब करतय का, तर विरोधक मराठा आरक्षणाच राजकारण करतायत का याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetti यांचा पत्ता कट करून ‘या’व्यक्तिला आमदार करण्याचा Sharad Pawar यांचा डाव?

News Desk

#CoronaOutbreak | चीन-अमेरिका वादाचा परिणाम संपूर्ण जग भोगतंय का ? जाणून घ्या

Gauri Tilekar

Mumbai Local | मिरची पावडर डोळ्यात गेली तरी मोटरमनने कापले १८ किमी अंतर

News Desk