HW News Marathi
व्हिडीओ

Beed मध्ये तब्बल 651 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रकार !

कधी काळी स्त्री भ्रूण हत्येमुळे बीड जिल्हा जागतिक पातळीवर चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत येत आहे आणि त्याला कारण आहे बीड जिल्ह्यातील हजारो महिला आपली गर्भाशय काढत असल्याचे समोर येतंय. कोरोना काळात नॉन कोविड शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या. मात्र हा केवळ दिखावा होता की काय असं वास्तव आता समोर आलं आहे. कारण कोरोना काळात राज्यात गर्भपिशव्या काढण्याचं रॅकेट पुन्हा सक्रीय झालं आहे. मराठवाड्यात हे रॅकेट सुरू असलं तरी बीड जिल्हा या गोरखधंद्याचं केंद्र ठरलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला गर्भाशय का काढत आहेत?

#beedissue #ladieslabour #ladiesinmaharashtra #medicalsurgeries #maharashtragoverments #doctors

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान”

News Desk

भगव्याला विरोध करणाऱ्या घुबडांवर सरकारने कारवाई करावी! संजय राऊतांची विखारी टीका

News Desk

PF चा 190 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेवर आरोप

News Desk