HW News Marathi
व्हिडीओ

BMC मध्ये उंदरांवरून राजकारण; BJP च्या आरोपांवर Kishori Pednekar यांच्याकडे ‘जालीम गोळ्या’ |

मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपने स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नायनाट करण्यात येतो. उंदिर मारण्याबाबतचा 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ए ते टी विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 1 कोटी रुपये खर्च करून उंदिर मारण्यात आल्याचे म्हटले आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. त्यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

#ShivSena #BMC #KishoriPednekar #Mumbai #MunicipalCorporation #BJP #PrabhakarShinde #Politics #Scam #BMCScam #BMCCorruption #Corruption #Mayor #MumbaiMayor #Maharashtra #Politics #Elections #BMCElections2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजयकाका- जयंत पाटलांच्या भेटीने नविन राजकीय समीकरण जुळणार ?

News Desk

Chitra Wagh Ncp | दुष्काळाचा सर्वाधिक फटका महिलांना !

News Desk

राज्यपालांचा पुन्हा महाविकासआघाडीला धक्का!; विधानसभेच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार कि नाही?

News Desk