HW News Marathi
व्हिडीओ

Chitra Wagh Ncp | दुष्काळाचा सर्वाधिक फटका महिलांना !

महीलांचे प्रश्न जाणुन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मागील आठवड्यात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केला. यावेळी दुष्काळी भागातील महिलांच्या प्रश्नांबाबत आज महिला आयोगाची त्यांनी भेटही घेतली व महिलांच्या वतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला निवेदन सुपूर्द केलं. #Drought #Maharashtra #NCP #chitrawagh #maharashtramahilaayog

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“OBC ना राजकारणातून बाहेर काढण्याचं ‘ठाकरे सरकार’चं षडयंत्र”; Gopichand Padalkar यांचा संताप |

News Desk

पत्रकार परिषदेत काय म्हणाले Ravi Rana आणि Navneet Rana?

News Desk

Taliban ला पैसा कोण पुरवतं? Taliban एवढे श्रीमंत कसे झाले ?

News Desk