HW News Marathi
व्हिडीओ

शेतकरी आंदोलनासाठी महाराष्ट्रातील ‘३’मोठ्या नेत्यांकडून अपेक्षा- मेधा पाटकर

आजी मुंबईमधील आझाद मैदानावर कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन होत आहे.शरद पवार ,बाळासाहेब थोरात स्वत: शेतकऱ्यांना पाठींबा देत आहेत.ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या मते जर हे तीन पक्ष आणि त्यांचे नेते एकत्र आले तर राज्यात हे जनतेचे सरकार होईल

#SharadPawar #UddhavThackeray #BalasahebThorat #MahavikasAaghadi #NCP #MedhaPatkar #FarmersProtest

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांच्या बेईमानीचा रिझल्ट लागला’, Navneet Rana यांची जहरी टीका!

News Desk

Kirit Somaiya आणि भाजपच्या ‘या’ नेत्यांना न्यायालयाचा दिलासा

News Desk

नितेश राणेंकडून आचार संहितेचा भंग; ऑफर दिल्याचा व्हिडिओ व्हायरल

Darrell Miranda