HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवारांनी ‘धोतर फेडतो’ अशी धमकी दिलेल्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश! भाजपला धक्का …

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक आणि ज्येष्ठ नेते सीताराम गायकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून स्वगृही परतले आहेत. सीताराम गायकर यांनी आज (१६ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी बड्या नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांनी सीताराम गायकर हे अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आले. त्यानंतर हा सीताराम गायकर यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला आहे. गेले अनेक दिवस गायकर यांच्या प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या. #AjitPawar #SharadPawar #NCP #SitaramGaikar #MadhukarPichad #BJP #MahaVikasAaghadi #JayantPatil #Akole # DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vasant More यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका?, MNS मधील मतभेदाबाबत व्यक्त केली नाराजी

News Desk

वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबेजोगाईतील योगेश्वरी देवस्थानालाही स्फोट घडवण्याची धमकी! प्रकरण काय?

News Desk

Congress चे 10 आमदार बहुमत चाचणीला का हजर नव्हते?, Yashomati Thakur म्हणाल्या…

News Desk