HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरे डबेवाल्यांना म्हणतात,‘सरकार त्यांच्या हातात द्या आणि प्रश्न माझ्याकडे घेऊन या’ #RajThackeray

मुंबईतल्या डबेवाल्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि डबेवाल्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली. यावर राज ठाकरे यांनी आपण सरकारशी चर्चा करून तुम्हाला कळवू असं आश्वासन दिलंय. “यावर सरकार त्यांच्या हातात द्या आणि प्रश्न माझ्याकडे घेऊन या,” अशी कोपरखळीही राज ठाकरे यांनी त्यांना लगावली आहे.
#RajThackeray #MNS #UddhavThackeray #Mumbai #LocalTrain #SharadPawar #MahavikasAghadi #Shivsena #SanjayRaut #BJP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी Raj Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल

News Desk

नाना पटोलेंची दबंगगिरी ! काँग्रेसने ‘असं’ केलं जंगी स्वागत…

News Desk

तुकोबा,ज्ञानोबा पंढरीला रवाना ,मानाच्या पालख्यांचा डोळे दिपवणारा सोहळा !

News Desk