HW News Marathi
व्हिडीओ

भोंग्यामुळे ‘मनसे’ला गळती!; एकीकडे ३५ पदाधिकाऱ्यांची सोडचिठ्ठी, दुसरीकडे राज ठाकरेंना नवी पदवी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं राजकारण आता पुन्हा नव्या दिशेने जात आहे. मात्र, ही नवी दिशा आता त्यांच्यावर आणि पक्षावर वेगवेगळे चांगले-वाईट असे परिणाम करताना दिसत आहे. हिंदुत्त्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडून राज ठाकरे आपली एक वेगळी ओळख तयार करत असताना दुसरीकडे त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातील अनेक मोहरे गळून पडतायत. मशिदींवरील भोंग्यांबाबतची भूमिका आणि ३ मे च्या दिवशीचा त्यांनी दिलेला अल्टिमेटम ह्यामुळे एकीकडे त्यांच्या पक्ष ढवळून निघतोय तर दुसरीकडे राज ठाकरेंना एक नवी उपाधी देण्यात आलीय.

#RajThackeray #HinduJanNayak #VasantMore #MNS #MNSChief #BalasahebThackeray #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #HinduMuslim #SharadPawar

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आग लागून आठवडा झाला तरी शास्त्री नगर झोपडीतील रहिवाशी उघड्यावर

News Desk

Afghanistan मधले 5 धडकी भरवणारे videos

News Desk

शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकविण्याचा प्रयत्न; Raosaheb Danve यांचा आरोप

News Desk